शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी आॅनलाईन

By admin | Updated: April 27, 2017 00:46 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी करण्यासाठी बराच कलावधी लागायचा मात्र चंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयात मंगळवारला वाहन ४.० हे नवीन व्हर्जन सुरु करण्यात आले आहे.

पहिल्या वाहन नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण : सारथी वाहन प्रणालीचा वापर चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी करण्यासाठी बराच कलावधी लागायचा मात्र चंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयात मंगळवारला वाहन ४.० हे नवीन व्हर्जन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनाची नोंदणी आॅनलाईन होणार आहे. पहिल्या नोंदणी पत्राचे वितरण मंगळवारला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व उपप्रदेशिक कार्यालयात सारथीचा वापर करुन आॅनलाईन कामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार परिवहन डॉट जीओवी डॉट ईन वाहन हे संकेत स्थळ उपलब्ध केले असून त्यामध्ये वाहनाची नोंदणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर फॅन्सी नं हेव असलेल्यांना परिवहन डॉट जीओवी डॉट ईन फॅन्सी या संकतेस्थळावरुन आपल्याला हवा तसा नंबरसाठी अर्ज करता येतो. या संके तसंस्थळावरुन आॅनलाईन अर्ज भरुन त्याची प्रत आरटीओ कार्यालयात जमा करावी लागेल. पूर्वी वाहनांची नोंद ही राज्य शासनाच्या वाहन १.० यावरुन करण्यात येत होती. आता केंद्र शासनाच्या परिवहन सेवातंर्गत हे नवीन व्हर्जन सुरु करण्यात आले आहे.त्यानुसार सदर कामे आॅनलाईन पद्धतीने सुरु आहे. त्यानुसार चंद्रपूर येथील पहिल्या आॅनलाईन नोंदनीचे प्रमाणपत्र घनश्याम रिठे यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी साहायक उपप्रदेशिक परिवहन अधिकारी डी.डी.कुकडे, मोटार वाहन निरिक्षक तुकाराम सपकाळ, साहायक मोटार वाहन निरिक्षक प्रफुल मेश्राम, अमोल दांडवे, पंकज मडावी, कल्पना फुलझेले, प्रणाली प्रशासक, ममता ठाकरे आदी उपस्थित होते. करण्यात आले. (नगर प्रतिनिधी)परिवहन डॉट जीओवी डॉट ईन वाहन हे व्हर्जन मंगळवारपासून सुरु करण्यात आले असून त्यामुळे नागरिकांची कामे लवकर होणार आहेत.लवकरच एसबीआय ई पे सुरु करण्यात येणार असून संपूर्ण आरटीओ कार्यालय कॅ शलेस होणार आहे. - विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर