शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या; मंत्री अमित देशमुखांना जावं लागलं रोषाला सामोरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 17:04 IST

देशमुख यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेदेखील देशमुख यांच्यासह उपस्थित होते.

चंद्रपूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांना चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या डेरा आंदोलनातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी आमच्या मागण्यांकडॆ प्रशासन व शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून आंदोलनकर्त्यांनी देशमुख गो बॅकच्या घोषणा दिल्या. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

देशमुख यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेदेखील देशमुख यांच्यासह उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू असताना आंदोलनातील दोन महिला कार्यकर्त्यांनी उभे राहून आपल्या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करताना आपल्या व्यथा मांडल्या. सुमारे महिनाभरापासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेतनाचा प्रश्न घेऊन डेरा आंदोलन सुरू केले आहे.  सभागृहाबाहेर आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. देशमुख आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

टॅग्स :Amit Deshmukhअमित देशमुख