शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चितेगाव येथील वनाची नासधूस

By admin | Updated: August 10, 2016 00:30 IST

संरक्षीत वनाची नासधूस केल्याप्रकरणी चंद्रपूर येथील एकाचे पोकलॅड जप्त करण्यात आले असून...

पोकलॅड जप्त : वनविभागाची कारवाईमूल : संरक्षीत वनाची नासधूस केल्याप्रकरणी चंद्रपूर येथील एकाचे पोकलॅड जप्त करण्यात आले असून वनविभागाने पोकलॅड मालकावर गुन्हा दाखल केला. सदर प्रकार मूल तालुक्यातील चितेगाव येथील कक्ष क्र. १७७८ मध्ये मंगळवारी घडला. पर्यावरणाचे समतोल राखण्याच्या दृष्टीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनदिनानिमीत्त राज्यात दोन कोटी वृक्षलागवड केली आहे. परंतु, सावली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या मूल तालुक्यातील चितेगाव येथील कक्ष क्र. १७७८ मध्ये चंद्रपूर येथील मोहम्मद शाहरुख शेख यांनी स्वत:च्या मालकीची पोकलॅड चालवून संरक्षीत वनक्षेत्राची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक येडकेवार, वनरक्षक चौधरी यांनी घटनास्थळावर जावून पंचनामा केला. यावेळी पोकलॅडचा वापर करुन सुमारे २०० मीटरच्या झाडांची नासधुस केल्याचे आढळले. वनविभागाने चौकशी करुन पोकलॅड मालक मोहम्मद शाखरुख शेख यांच्यावर भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम ३२ (१), ३३ (१), ५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोकलॅड जप्त करुन वनविभागाच्या ताब्यात ठेवले असून पुढील तपास वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक येडकेवार करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)वाळू चोरीसाठी पोकलॅडचा वापरसदर पोकलॅडचा वापर विनापरवानगी मरेगाव घाटातून वाळूचा उपसा करण्यासाठी होत असल्याची चर्चा मूल शहरात आहे. मूलच्या तहसीलदारानी नुकतेच सहा ट्रकवर कारवाई केली. जप्त केलेल्या ट्रकांमध्ये याच पोकलॅडचा वापर करुन वाळू अवैधरित्या भरण्यात येत असल्याची शंकाही आता नागरिक व्यक्त करीत आहेत.