शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मानधन वाढ मिळेपर्यंत लढणार

By admin | Updated: June 26, 2017 00:40 IST

केंद्रात नवीन सरकार आले असले तरी अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

दहिवडे : अंगणवाडी सेविकांचा मेळावालोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : केंद्रात नवीन सरकार आले असले तरी अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मागील सहा वर्षाचे कार्यकाळात अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. भाजपाचे शासन केंद्रात येताच जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आज मात्र निराशा पदरी पडली आहे. मात्र अंगणवाडी सेविकांना न्याय मिळेपर्यंत आपण लढा सुरुच ठेऊ, असे प्रतिपादन प्रा. दहिवडे यांनी केले. ब्रह्मपुरी तालुक्यातील अंगणवाडी महिलांचा मेळावा सुनंदा आक्केवार यांचे अध्यक्षतेखाली शनिवारला पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रास्ताविक भाषणात रूपाली नरूले म्हणाल्या अंगणवाडी महिलांच्या मानधन वाढीकरिता मानधन वाढ कमेटीचे गठण करण्यात आले. वर्ष लोटूनही राज्य शासनाने मानधन वाढीचा निर्णय घेतला नाही. आमदारांच्या मानधनात रातोरात दूप्पटीने वाढ कशी केल्या जाते असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार सविता बावनवाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी आशा आखले, जिजा लोणारे, रंजना झरकर, २ टोमटी, शालू मलोडे, यांनी प्रयत्न केले.