शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

वाकल बोडी तलावाला भगदाड

By admin | Updated: June 3, 2015 01:28 IST

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत वासेरा ग्रामपंचायत हद्दीतील वाकल बोडी येथील मामा तलाव मायनर गेट जवळ भगदाड पडले आहे.

वासेरा : सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत वासेरा ग्रामपंचायत हद्दीतील वाकल बोडी येथील मामा तलाव मायनर गेट जवळ भगदाड पडले आहे. या भगदाडाची दुरुस्त करण्याची मागणी पत्र संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांना दिले. मात्र अजूनपर्यंत पंचायत समिती सिंचाई विभागाने भगदाड दुरुस्त केलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात तलाव कोरडा राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तलावाच्या गेटची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाकल बोडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. वासेरा गावाशेजारी वाकल बोडी तलाव असून तलावाची आराजी १.९२ हेक्टर आहे. त्या तलावाच्या पाण्यावर ५० ते ६० शेतकरी अवलंबून आहेत. ३०० हेक्टरच्या आसपास सिंचन क्षमता असलेला तलाव गेट नादुरस्त असल्याने पाणी तलावात साचून राहत नाही. या वर्षी फक्त तलवाच्या सभोवताल माती काम करण्यात आले. परंतु गेटचे काम केलेले नाही. यापूर्वी गेट दुरुस्ती करीता ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पत्र पाठविला. वामन बोरकर यांनी पत्र व्यवहार केला. परंतु त्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.ग्रामपंचायत वासेरा अभियंता जि.प. सिंचाई विभाग सिंदेवाही यांना पत्र दिले. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने पावसाळ्यात पाणी साचणार की नाही याविषयी नागरिकांत भिती आहे. (वार्ताहर)