शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीप्रमाणे लसीकरण केंद्र जोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे ...

ठळक मुद्देअजय गुल्हाने : लसीकरण आढावा बैठकीत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे व्हावे. यासाठी शहर व गावातील प्रत्येक वार्डाला मतदान यादीप्रमाणे लसीकरण केंद्र जोडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज कोरोना टास्क समितीची बैठकीत दिल्या.यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, जिल्ह्यात सध्या ८१ लसीकरण केंद्र सुरू आहेत. लस उपलब्ध झाल्यावर लगेचच २०० लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल. कोरोना रूग्णांसाठी सर्व ऑक्सिजन बेडवर अखंडित ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध आहे का, याबाबत खात्री करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, डॉ. प्रतीक बोरकर, डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. गणेश धोटे व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंतच जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडित हॉस्पीटल, दवाखाने, मेडीकल, पॅथॉलॉजी, रक्तपेढी व तत्सम आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.नवीन नियमावलीनुसार रेस्टॉरंट व हॉटेल बैठक क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांच्या उपस्थित सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहतील. तसेच त्यांना रात्री ११ वाजेपर्यंत घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी होण्याच्या दृष्टीकोनातून लोकप्रतिनीधी व्यतिरिक्त इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय परवानगी दिली जाऊ नये. सर्व धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाने जागेच्या उपलब्धतेनुसार एका तासाकरिता प्रवेश देण्यात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या निश्चित करावे लागणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस