शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
7
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
8
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
9
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
10
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
11
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
12
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
14
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
15
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
16
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
17
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
18
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अज्ञात व्यक्तीने तीन आॅटो पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:56 IST

मागील दहा दिवसांपूर्वी चंद्रपुरातील हिरेंद्र अपार्टमेंटमध्ये चार दुचाकी जाळल्याची घटना ताजी असतानाच रयतवारी कॉलरी परिसरात मंगळवारी रात्री एक आॅटोरिक्षा व बुधवारी रात्री दोन आॅटोरिक्षा अज्ञात व्यक्तीने पेटविले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देरयतवारीतील घटना : नागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दहा दिवसांपूर्वी चंद्रपुरातील हिरेंद्र अपार्टमेंटमध्ये चार दुचाकी जाळल्याची घटना ताजी असतानाच रयतवारी कॉलरी परिसरात मंगळवारी रात्री एक आॅटोरिक्षा व बुधवारी रात्री दोन आॅटोरिक्षा अज्ञात व्यक्तीने पेटविले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.२५ फेब्रुवारीला हिरेंद्र अपार्टमेंटमध्ये चार दुचाकी अज्ञात व्यक्तीने जाळल्या होत्या. सदर युवक सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला होता. रामनगर पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत असतानाच रयतवारी कॉलरी परिसरात मंगळवारी व बुधवारी रात्री रयतवारी कालरी येथील रहिवासी मो. कलाम शेख, अशोक गुप्ता व जमाल शेख यांच्या मालकीचे आटो एमएच ३४ डी ८१६८, एमएच ३४ डी ७९१८ व एमएच ३४ बीएच ०९३७ हे तिन्ही अ‍ॅटोरिक्षा अज्ञात व्यक्तीने पेटविले. याबाबतची तक्रार रामगनर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. वाहने जाळण्याची घटना सतत घडत असल्याने वाहन चालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आरोपीला त्वरीत अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.