शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:50 IST

वेकोलि चंद्रपूर क्षेत्रांतर्गत हिंदुस्थान लालपेठ कॉलरी, महाकाली कॉलरी, दुर्गापूर, पद्मापूर कॉलरी व अन्यत्र कार्यरत खासगी कंत्राटी सुरक्षा रक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाच्या ....

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलि चंद्रपूर क्षेत्रांतर्गत हिंदुस्थान लालपेठ कॉलरी, महाकाली कॉलरी, दुर्गापूर, पद्मापूर कॉलरी व अन्यत्र कार्यरत खासगी कंत्राटी सुरक्षा रक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाच्या मागणीचे निवेदन भारतीय मजदूर संघ समन्वय समितीचे रमेश बल्लेवार, नगरसेवक श्याम कनकम यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांना देण्यात आले.मागील २० वर्षांपासून वेकोलिच्या विविध उपक्षेत्रात खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून हे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. वेकोलि व्यवस्थापनाने या सर्व सुरक्षा रक्षकांना ३१ आॅगस्ट पासून कामावरुन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षा रक्षकांऐवजी होमगार्ड व अन्य प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांना या कामी सामावून घेण्यात येत असल्याने या सुरक्षा रक्षकांवर अन्याय करण्यात येत आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्याच्या मागणीचे निवेदन ना. हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून केली. यावेळी ना. अहीर यांनी कोणत्याच कर्मचाºयावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.निवेदन देणाºया शिष्टमंडळात माजी नगरसेवक राजू कामपेल्ली, रामलू भंडारी, सुरक्षा रक्षक प्रकर्ष अग्निहोत्री, राजेश मिठावार, नरेश पुजारी, श्रीनिवास जुनमुलवार, राजू तोटावार, कुमार इवनूरी, रमेश मोकनपेल्ली, मल्लेश राऊत, व्यंकट स्वामी, राजन्ना हाथगोटा यांचेसह वेकोलि चंद्रपूरचे क्षेत्रातील अनेक सुरक्षाकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.