शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात बेरोजगारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:49 IST

चंद्रपूर जिÞल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्यावतीने विद्यार्थी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देविविध मागण्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पुढाकार

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर जिÞल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्यावतीने विद्यार्थी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला.शहरातील प्रमुख मार्गाने फिरत हा मोर्चा जिÞल्हाधिकारी कायार्लायावर धडकला. सदर मोर्चाचे नेतृत्व राष्टÑवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती द्यावी, बेरोजगारी दूर करावी, एमपीएससीच्या कमी करण्यात आलेल्या जागा वाढव्यावा, पोलीस भरतीतील कमी असलेला कोटा वाढवावा अशा अनेक मागण्या रेटून धरण्यात आल्या. मोर्चात विद्यार्थी व युवक मोठया संख्येत सहभागी झाले होते. गांधी चौक येथून निघालेल्या मोर्चात विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, संदीप गड्डमवार, मोरेश्वर टेंभुर्ड़े, राजेंद्र वैद्य, मुनाज शेख, वामनराव झाडे, सुनील दहेगावकर, बेबीताई उईके, दीपक जयस्वाल, शशी देशकर, राजू कक्कड़, सुनील काळे, प्रियदर्शन इंगले सहभागी झाले होते. जिल्हााधिकारी कार्यालयावर आलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणावर सडकून टीका केली. उद्योजक, कामगार वर्ग, शेतकरी, महिलावर्ग, विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार यापैकी कोणीही शासनाच्या धोरणाबाबत समाधानी नसल्याचे ते म्हणाले. यापुढेही असाच अन्याय सुरु राहिल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन अधिक आक्रमक आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी संजय ठाकूर, प्रदीप रत्नपारखी, पंकज ढ़ेंगारे, मंगेश पोटवार, फैय्याज शेख, सुजित उपरे, पवन बंडीवार, राहुल भगत, अजीम शेख आदी उपस्थित होते.