शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वडार समाजाच्या समस्या अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:10 IST

सर्वत्र प्रगती- विकासाच्या वल्गना होत असताना दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हातात हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणाºया वडार समाजाच्या समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाही. त्यामुळे आतातरी या समाजाच्या समस्या सोडवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वत्र प्रगती- विकासाच्या वल्गना होत असताना दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हातात हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणाऱ्या वडार समाजाच्या समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाही. त्यामुळे आतातरी या समाजाच्या समस्या सोडवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.सध्या सूर्य आग ओकत आहे. तापमानाने आतापर्यंतचा उच्चांक मोडला आहे. ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. उष्माघाताने अनेकांच्या प्रकृती बिघडत आहेत. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लोक कुलर, एसी लावून बसत आहेत, मात्र वडार समाजाच्या बांधवांना मात्र टीचभर पोटाच्या खळगीसाठी दररोज खडी फोडल्या शिवाय पर्याय नाही.जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये वडार बांधक आहे. मात्र त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. शासनस्तरावर याकडे लक्ष देऊन या समाजाला समाजप्रवाहात आणणे गरजेचे आहे.संघटना नसल्याने अडचणीवडार समाजाची लोकसंख्या अत्यंत कमी असल्याने राजकीय पक्षांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, समाजाची विशेष संघटनाही नसल्याने त्यांच्या समस्यांकडे शासनही दुर्लक्ष करीत आहे. गावागावात रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या या समाजाला शासनाने विशेष योजना राबवून समाजप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी समाजानेही एकसंघ होणे गरजेचे आहे.