शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय सहाय्य निधी अंतर्गत ३ कोटी २३ लाखांच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: July 14, 2014 23:51 IST

अतिरिक्त केंद्रीय सहाय्य निधी योजना सन २०१४-१५ अंतर्गत राजुरा विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी ३ कोटी २३ लाख रूपयांच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

चंद्रपूर : अतिरिक्त केंद्रीय सहाय्य निधी योजना सन २०१४-१५ अंतर्गत राजुरा विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी ३ कोटी २३ लाख रूपयांच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जिवती, कोरपना, राजुरा व गोंडपिपरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातील खेड्यांच्या विकासकामांना या निधीमुळे गती मिळणार आहे.केंद्रीय सहाय्य निधी अंतर्गत थुटरा ते लखमापूर पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण १९ लाख, धोपटाळा शेरज (बु.) रस्त्याचे बांधकाम २० लाख, बीबी ते राजुरगुडा रस्त्याचे डांबरीकरण २४.५२ लाख, पालगाव ते हिरापूर रस्त्याचे डांबरीकरण १९.४३ लाख, देवाडा आश्रमशाळेच्या पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण १४.६५ लाख, लाईनगुडा ते डोंगरगाव रस्त्याचे बांधकाम १५ लाख, बामणवाडा येथील अंतर्गत सिमेंट रस्त्याचे बांधकाम १९.५९ लाख, आवाळपूर ते सांगोडा रस्त्याचे डांबरीकरण २४.५२ लाख, बांबेझरी ते कसुंबी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण ३८.०४ लाख, जिवती पांढरवाणी रस्त्यावर जिवती गावातून जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण २४.२१ लाख, महाराज गुडा ते सेवादासनगर रस्त्याची सुधारणा १९.४३ लाख, काकबन पोचमार्गाची सुधारणा १४.२१ लाख, आंध्रप्रदेश सिमेला जोडणाऱ्या हिरापूर ते गठ्ठेदारगुडा रस्त्याचे बांधकाम १४.५५ लाख, राळापेठ ते सालेझारी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण ३०.९९ लाख, अशा एकूण १५ कामांसाठी २ कोटी ९८ लाख रूपयांची तरतुद यातून करण्यात आली आहे.या सोबतच, जिवती तालुक्यात दोन ठिकाणी वाढीव नळपाणीपुरवठा योजनेसाठी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार सुभाष धोटे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल्याने कामांना मंजुरी मिळाली आहे.गावात विकासकामे खेचून आणल्याबद्दल नानाजी आदे, अब्दूल जमिर, माणिकराव कुळसंगे, पांडूरंग शेंडे, अब्दुल जावेद, विठ्ठल थिपे, मुर्लीधर बल्की, शामसुंदर राऊत, अभय मुनोत, नागेश रत्ने, सिद्धार्थ वानखेडे, सर्वानंद वाघमारे, सुनिल लभाने, दामोधर नगराळे, वामन मुसळे, गोदरू पा. जुमनाके, निशिकांत सोनकांबळे, प्रल्हाद मदने, शेख ताजुद्दीन, विजय राठोड, महादेव नागोसे, कान्हु मडावी, अनंता बावळे, तिरूपती पोले, नानाजी मडावी, मारू कोडापे, झाडू कोडापे, मारोती आत्राम, इस्माईल शेख, जंगु सिडाम, सेतु सिडाम, राजु राऊत, वामन पवार यांनी आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)