शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

दोन दशकांची सोबत अखेर संपुष्टात

By admin | Updated: October 11, 2014 23:09 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राकाँ आघाडी व सेना-भाजपची युती तुटल्याने राज्याला १५ दिवसापूर्वी मोठे राजकीय भूकंपाचे धक्के बसले होते. मात्र जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या

चंद्रपूर : वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदारांच्या सोयीसाठी धानोली या साहाय्यकारी मतदान केंद्राला निवडणूक आयोगाने मंजुरी प्रदान केली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यासाठी आयोगाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.१५ आॅक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होत आहे. निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यावर आहे. मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ दरम्यान वरोरा विधानसभातंर्गत भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदान केंद्र सेलोटी वाघेडा या गावात स्थलांतरित करण्यात आले. यामुळे धानोली गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. धानोली येथे सर्वाधिक मतदार असल्याने आणि धानोली ते सेलोटी वाघेडा या गावामध्ये अंतर सात किलोमीटर इतके असल्याने धानोली गावामध्येच मतदान केंद्र असावे, या मागणीसाठी तेथील लोकांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे धानोली गावातील नागरिक मतदानापासून वंचित राहिले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने धानोली येथील मतदान केंद्र नामंजूर केले होते. धानोली येथील नागरिकांची भावना लक्षात घेता निवडणूक विभागाने पुन्हा एकदा ५ आॅक्टोबरला मतदान केंद्राबाबत सुधारित प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर होण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मुंबई येथील मुख्य निवडणूक अधिकारी आणि दिल्ली येथील निवडणूक आयोगामधील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जे.पी. लोढे यांनी देखील पाठपुरावा केला. याची दखल घेत निवडणूक आयोगाने धानोली हे साहाय्यकारी मतदान केंद्र मंजूर केले. जिल्हाधिकाऱ्यांचा पाठपुरावा व आयोगाच्या या निर्णयामुळे मतदारांना दिलासा मिळाला आहे. (शहर प