शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दोन घटनांमध्ये ६१ जनावरांना जीवदान

By admin | Updated: May 6, 2017 00:35 IST

नागपूर वरून अदिलाबाद कत्तलखान्याकडे तीन ट्रकमध्ये कोंबुन ६५ बैल नेत असताना साखरवाही रस्त्यावर पडोली पोलीसांनी दोन कारवाया केल्या.

सहा आरोपींना अटक : तीन ट्रक पोलिसांच्या ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : नागपूर वरून अदिलाबाद कत्तलखान्याकडे तीन ट्रकमध्ये कोंबुन ६५ बैल नेत असताना साखरवाही रस्त्यावर पडोली पोलीसांनी दोन कारवाया केल्या. बुधवारी रात्री नागपूरकडून कतलीसाठी दोन ट्रकमधून ४० बैल जनावरे नेण्यात येत असल्याची माहिती रात्रकालीन गस्तीदरम्यान पडोली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पडोली व धानोरा टोल नाक्यावर पाळत ठेवली. मात्र त्यांना समजले की, ट्रक परत साखरवाही रस्त्याने भद्रावतीकडे वळविण्यात अला. पोलिसांनी सिनेसाईट पाठलाग करून त्याला साखरवाही रस्त्यावर पकडले. या प्रकरणात शामसुंदर ठाकूर, फैयाज अहमद मुबारक अली अंसारी, शक्तीनगर, नागपूर, रमीज रज्जाक जमीर खान, यशोधरानगर, नागपूर यांना अटक करण्यात आली आहे. तसेच ट्रक्र.एमएच ४० वाय.ई. ९४७९, एनएल ०२-३२५२ सह चार मृत व चार गंभीर जखमींसह ४० बैल ताब्यात घेतले. दुसऱ्या कारवाईमध्ये नागपूरकडून ट्रकमध्ये कोंबून अदिलाबाद ( आंध्र प्रदेश) च्या कत्तलखान्यात नेणाऱ्या ट्रकला शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घुग्घुस - साखरवाही रस्त्यावर पकडून २५ बैलांसह ट्रक व तीन आरोपीला पडोली पोलीसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी शेख महमद शेख खाज्यां, सलीम खान गफूर खान, मुमताज अहमद अब्दुल सत्तार रा. टेकानाका, नागपूर यांना अटक करण्यात आली आहे.