शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

मुंगोली पुलावरून ट्रक कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:31 IST

कोळसा वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकचालकाचे वाहनावरीलनियंत्रण सुटल्याने वर्धा नदीच्या मुंगोली पुलावरून ट्रक नदीत कोसळला. यात सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी ट्रकचालक जखमी झाला आहे. यात ट्रकमालकाचेही मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : कोळसा वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकचालकाचे वाहनावरीलनियंत्रण सुटल्याने वर्धा नदीच्या मुंगोली पुलावरून ट्रक नदीत कोसळला. यात सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी ट्रकचालक जखमी झाला आहे. यात ट्रकमालकाचेही मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.सदर ट्रक (क्रमांक एमएच ३४ एबी २४४८) शुक्रवारी सकाळी घुग्घूस रेल्वे सायडींग येथे कोळसा खाली करुन परत पैनगंगा कोळसा खाणीकडे कोळसा आणण्यासाठी जात होता. दरम्यान, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हायवा ट्रक वर्धा नदीच्या मुंगोली पुलावरून नदीत कोसळला.यात चालक जखमी झाला. त्याला वेकोलिच्या राजीव रतन दवाखान्यात औषधोपचार करून पुढील औषधोपचाराकरिता चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.