शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
6
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
7
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
8
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
9
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
10
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
11
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
12
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
13
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
14
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
15
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
16
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
17
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
18
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
19
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
20
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...

ध्येय गाठण्यासाठी परिश्रम घ्या

By admin | Updated: April 10, 2017 00:50 IST

आजचचे युग स्पर्धेचे युग असून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तसेच ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यक असल्याचे

जि.प. अध्यक्षांचे प्रतिपादन : डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन, पदाधिकाऱ्यांचा सत्कारकुरखेडा : आजचचे युग स्पर्धेचे युग असून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तसेच ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यक असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले. कुरखेडा येथील आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सभापती नाना नाकाडे तर विशेष अथिती म्हणून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे कोषाध्यक्ष वामनराव फाये, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, नाजुक पुराम, संपत आळे, गीता कुमरे, लता पुंगाटी, कुरखेडा पंचायत समितीचे उपसभापती मनोज दुनेदार, जिल्हा उपाध्यक्ष गणपतराव सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, संस्था सचिव दोषहरराव फाये, चांगदेव फाये, सहसचिव नागेश्वर फाये, तालुकाध्यक्ष राम लांजेवार, नगर पंचायत सभापती रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक बबलू हुसैनी, रामहरी उगले, गुणवंत फाये, अ‍ॅड. उमेश वालदे, नंदिनी दखणे, स्वाती नंदनवार, रमेश बावणथडे, मधुकर भांडेकर, प्राचार्य पी. डब्ल्यू. भरणे, डॉ. मनोहर आत्राम, दोनाडकर, रामटेके, सुरेखा वनकर, निर्मला कोडाप, देवेंद्र फाये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, कृषी सभापती नाना नाकाडे व नवनिर्वाचित जि.प. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विनोद नागपुरकर तर आभार लिलाधर बडवाईक यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)