शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोसंबीच्या आदिवासींचे राजुऱ्यात बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:15 IST

माणिकगड सिमेंट कंपनीकडून जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासींची जमीन बळकावून भूमिहीन करण्यात आले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींचा शासनाविरुद्ध लढा सुरु आहे. सोमवारपासून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. बुधवारी तिसºया दिवशीही उपोषण सुरूच होते. मात्र दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देदोन उपोषणकर्ते दवाखान्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : माणिकगड सिमेंट कंपनीकडून जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासींची जमीन बळकावून भूमिहीन करण्यात आले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींचा शासनाविरुद्ध लढा सुरु आहे. सोमवारपासून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच होते. मात्र दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मोहनू सिडाम (५५) व वैजुबाई मंगाम (५८) अशी उपचार घेत असलेल्या उपोषणकर्त्यांची नावे आहेत. मागील अनेक वर्षापासून जिवती तालुक्यातील कोसंबी येथील जमिनीचा वाद सुरु आहे. सध्या काही जागेवर आदिवासी कोलाम झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहे. शेतीवर हंगामी कामे करुन पेरणी करीत आहे. तरीही माणिगकड कंपनीकडून कायदेशिर अधिकार असल्याचा दावा केला जात आहे. या जमिनीसंदर्भात १७ आॅगस्ट १९८१ रोजी माणिकगड कंपनी व जिल्हाधिकाºयांमध्ये झालेला करार नियमबाह्य व कायद्याची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप सोमवारी कुसुंबीच्या आदिवासींनी केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी १५ नोव्हेंबर १९८४ रोज अहवाल दिला तर १९८१ मध्ये करार झाला कसा, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, सोमवारपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवारीही उपोषण सुरूच होते.