शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष दत्तक योजना चळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:16 IST

वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी वृक्षरोपण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी ही योजना चळवळ म्हणून अंमलात आणावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : योजनेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी वृक्षरोपण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी ही योजना चळवळ म्हणून अंमलात आणावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर बचाव संघर्ष समिती व भारती हॉस्पिटलतर्फे वृक्ष दत्तक योजनेचा बुधवारी वनेमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे, लक्ष्मीबाई मुंधडा उपस्थित होते.यावेळी बोलताना वनेमंत्री मुनगंटीवार म्हणाले, १ जुलै ३० सप्टेंबर या कालावधीत शासनातर्फे ज्या शेतकऱ्यांचा घरी मुलींचा जन्म होणार त्यांना पेरू, आंबा, फणस, सीताफळ, जांभुळ या जातीच्या वृक्षाचे तसेच पाच सागाचे रोपटे देण्यात येणार आहे. फळांची झाडे पाच वर्र्षांची झाल्यानंतर शेतकरी त्यांची फळे विकून मुलीचा पुस्तकांचा एक हजार ते दोन हजार रूपयांचा खर्च भागवू शकतात. तर १७ ते १८ वर्षांनी सागाचे झाड विकून त्याच्या उत्पन्नातून मुलीचा लग्नाचा खर्च करु शकतात. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी वृक्ष दत्तक योजनेची माहिती देताना डॉ. ऋतृजा मुंधडा म्हणाल्या की, भारती हॉस्पिटलमध्ये प्रत्येक प्रसुतीनंतर होणाऱ्या बाळाच्या आईला एक झाडाचे रोपटे भेट देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, स्वागत मधुसूदन रूंगठा, संचालन डॉ. सुशिल मुंधडा तर आभार डॉ. मनीष मुंधडा यांनी मानले. यावेळी स्वप्निल राजुरकर, अ‍ॅड. आशिष मुंधडा, सुबोध कासुलकर, दिनेश जुमडे, कपिश उसगावकर, अश्विनी खोब्रागडे, मधुसूदन भूमकर, विपीन राऊत, महाजन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार