शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक उपकरणाने किडणी रूग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : किडणी आजाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण ...

ठळक मुद्देउपकरणे खरेदीला मान्यता : सामान्य रूग्णालयाचे सीओपीडी कक्ष सुसज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : किडणी आजाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयातील सीओपीडी कक्षामध्ये आधुनिक उपकरणे खरेदी करण्यास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली आहे. यामुळे अत्याधुनिक सुविधांसाठी ताटकळत असणाºया शेकडो किडणी रूग्णांच्या यातना संपण्याची आशा निर्माण झाली आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयातील विविध वॉर्डांमध्ये आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रसुती विभागापासून तर बालरोग विभागापर्यंत अनेक सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून दररोज हजारो रूग्ण उपचारासाठी येत असल्याने आरोग्य विभागावर मोठा ताण आहे. मात्र मागील काही महिण्यांपासून सामान्य रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना बºयापैकी उपचार मिळू लागले. मात्र किडणी आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांना अत्याधुनिक आरोग्यसुविधा मिळावी, करिता सीओपीडी कक्षामध्ये उपकरणांचा अभाव होता. यासंदर्भात जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रशासनाने राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.त्यामुळे राष्टÑीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत २०१८ - १९ करिता जिल्हा सामान्य रूग्णालयातील स्थापन करावयाच्या सीकेडी (क्रोनिक किडणी डिसीज) आणि क्रोनिक अब्स्टॅक्टीव्ह पुलमॅनरी डिसिज (सीओपीडी) कक्षामध्ये उपकरण खरेदीसाठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. या उपकरणांमुळे किडणी आजाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णांना दर्जेदार आधुनिक उपचार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उपकरणांसाठी ७३ लाखांचा निधीजिल्हा सामान्य रूग्णालयातील सीकेडी आणि सीओपीडी कक्षामध्ये उपकरण खरेदी करण्यासाठी शासनाने ७३ लाख ३० हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये किडणी उपचारासाठी आवश्यक असणाºया सात अत्यंत महत्त्वपूर्ण उपकरणांचा समावेश आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शर्थी व अटींच्या अधिन राहून जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून ही उपकरणे लवकरच खरेदी केली जाणार आहेत.