शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवाशांना प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:39 IST

शिवाजी महाविद्यालयाजवळ सिमेंट कंपन्यासाठी रेल्वे गेट तयार करण्यात आला. मात्र सदर गेटमुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची मागणी माजी आमदार सुभाष धोटे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची सुभाष धोटे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शिवाजी महाविद्यालयाजवळ सिमेंट कंपन्यासाठी रेल्वे गेट तयार करण्यात आला. मात्र सदर गेटमुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची मागणी माजी आमदार सुभाष धोटे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर रेल्वे गेट दिवसातून १० ते १५ वेळा बंद होतो. विशेष म्हणजे, या रेल्वे गेटच्या पलीकडे अनेक शाळा, महाविद्याल आहे. त्यामुळे दररोज हजारो विद्यार्थी येथून ये-जा करतात. रेल्वे गेट बंद असते तेव्हा विद्यार्थ्यांसह वाहनांची मोठी गर्दी असते. आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात लाकूड घेऊन ओव्हरलोड ट्रक येतात. या ट्रकमधील लाकूड रेल्वेगेटला लागून लाकूड खाली पडतात. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा बांबू तसेच ओव्हरलोड लाकूड घेऊन ट्रक येत असल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असतानाही वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.राजुरा शहरातून अवजड वाहने जात असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वाहनांवर वाहतूक शाखेने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.अवैध वाहतूक जोमातऔद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या राजुरा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य वाहतूक सुरु आहे. मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, आंध्रप्रदेशची सिमा असल्यामुळे या राज्यातूनही येथे मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिक रासरोसपणे येतात. यावर आळा घालणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक