शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त ट्रेलरला रुग्णवाहिकेची धडक; एक ठार, दोन जखमी

By admin | Updated: March 8, 2017 00:41 IST

स्वत:च्या रुग्णवाहीकेने आई व वडिलांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात तपासणी करुन गावाकडे परत येत असताना अपघात घडला.

वरोरा : स्वत:च्या रुग्णवाहीकेने आई व वडिलांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात तपासणी करुन गावाकडे परत येत असताना अपघात घडला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रेलरच्या बाजूला लावण्यात आलेल्या दगडाला रुग्णवाहीकेची धडक दिली. त्यात रुग्णवाहीका उलटल्याने आईचा जागीच मृत झाला. तर चालक असलेला मुलगा व त्याचे वडील गंभीररित्या जखमी झाले. सदर घटना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील पिंपळगाव (शि.) गावानजीक सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.लिलाबाई धर्मराव कांबळे (६५) रा. वणी असे मृत महिलेचे नाव असून रविंद्र धर्मराव कांबळे व धर्मराव कांबळे असे जखमींची नावे आहेत. वणी येथील वासेकर ले-आऊट मधील रहिवासी रविंद्र कांबळे हे स्वत:च्या एमएच- २९ टी- ३९१८ या क्रमांकाच्या रुग्णवाहीकेने आई व वडिलांना घेवून वैद्यकीय तपासणी करण्याकरिता नागपूरला गेले होते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर रुग्णवाहिकेने नागपूरवरुन वणीकडे परत येत असताना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील पिंपळगाव (शि.) फाट्यानजीक एमएच- ४३ यू ९४५८ या क्रमांकाचा ट्रेलर नादुरुस्त असल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. ट्रेलरला कुठलेही लाईट लावले नव्हते त्यामुळे बाजूने दगड ठेवण्यात आले होते. या दगडाला रुग्णवाहीकेची धडक बसली. यात रूग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उलटली. यात लिलाबाई कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाप-लेक गंभीररित्या जखमी झाले. (तालुका प्रतिनिधी)