शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शकतेसाठी ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेद्वारेच निवडणूक घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 23:12 IST

भारतातील विविध राज्यांमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केले जात आहे. मात्र, हे मशीन पारदर्शी नसल्याने मतदार व विविध पक्षांचे नेते तसेच निवडणुकांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ शंका व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देमागणी : तहसीलदारांना कृती समितीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : भारतातील विविध राज्यांमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केले जात आहे. मात्र, हे मशीन पारदर्शी नसल्याने मतदार व विविध पक्षांचे नेते तसेच निवडणुकांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ शंका व्यक्त करीत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएस मशीनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावी, अशी मागणी एस.सी., एस.टी., ओबीसी कृती संसाधन समितीने तहसीलदार सोनाली आडेपवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.यशवंत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करावी, राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यावा, अ‍ॅट्रासिटी कायदा सक्षम करावा, संविधान दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून घोषित करावा, सामान्य विद्यापीठातून बहिर्गत विद्यार्थी म्हणून परीक्षा देता यावी, अतिक्रमित घरमालकांना पट्टे द्यावेत, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. देशातील धर्मांध राजकारणाविषयीही निवेदनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देताना निलकंठ झाडे, ईश्वर जनबंधू उपस्थित होते. निवेदनावर मोतीलाल देशमुख, सुदाम राठोड, योगेश नंदनवार, सचिन लोखंडे आदी कार्यर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत. उपविभागीय अधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले आहे.