ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील एलआयसी कार्यालयासमोर वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा विद्युत ट्रॉन्सफार्मरला अचानक आग लागली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आग वाढून दुकानाला लागू नये म्हणून आजुबाजूच्या व्यावसायिकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली.
ट्रान्सफार्मरला आग..
By admin | Updated: May 29, 2014 23:54 IST