शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कृषी विज्ञान केंद्रातर्फे युवकांसाठी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:49 IST

कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ....

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामिण युवकांसाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय या विषयावर २० दिवसांचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले.या प्रशिक्षणाचे उद्घाटन कार्यक्रम समन्वयक प्रा.पी.आर. धुमाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विषय निर्देशक म्हणून प्रा. किरण मांडवडे उपस्थित होते. यावेळी डॉ. मुकुंद पातोंड, अभिजीत पांडे, डॉ. स्वप्नील खंडाते, डॉ. दिगंबर उंदरटवाड, डॉ. विक्रम, डॉ. डी.एम. चौधरी, हिरा निहाते यांनी ग्रामिण युवकांना पशुसंवर्धनाचे महत्व, व्यवस्थापन, व्यवसायात येणाºया समस्या व त्यांचे आकलन, जनावरांना होणारे रोग, त्यावरील निदान व उपाययोजना, डेअरी व्यवसाय उभा करण्याकरिता वित्त पुरवठ्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे यावर मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना पशुसंवर्धनावर आधारित पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रशिक्षणार्थीना निर्माण केलेल्या मदर डेअरी आणि गोटफॉर्म या ठिकाणी भेट देण्यात आली. सदर प्रशिक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील ३३ युवक व युवतींनी सहभाग घेतला. प्रशिक्षण यशस्वीरीत्या राबविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील सर्व कर्मचाºयांनी प्रयत्न केले.