शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा शहरात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST

राजुरा : राजुरा शहरातील पार्किंग व्यवस्थेत वाहने पार्किंग न करणाऱ्या व दुचाकीवरून तीन जण बसवून फिरणारे, गाडीला नंबर प्लेट ...

राजुरा : राजुरा शहरातील पार्किंग व्यवस्थेत वाहने पार्किंग न करणाऱ्या व दुचाकीवरून तीन जण बसवून फिरणारे, गाडीला नंबर प्लेट नसणाऱ्या, वेगाने गाडी चालवत स्टंट मारणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष स्वप्नील बाजुजवार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बाहदुरे यांना निवेदन देण्यात आले.

राजुरा शहरातील नाका नंबर ३, नागराज कॅफे, हॉटेल फूड जंक्शन, पंचायत समिती चौक व शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्थेमध्ये उभे न करता ती वाहने भर रस्त्यात उभी करीत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच गाडीला नंबर प्लेट नसणे, ट्रीपल शीट गाडी चालविणे, वेगाने गाडी चालवत स्टंटबाजी करणे, वाहतूक परवाना नसणे अशा अनेक समस्या वाहतुकीसंदर्भात असून यांच्यावर नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. वाहतूक व्यवस्थेमुळे कुठलाही अपघात, अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष देरकर, शहर अध्यक्ष रखीब शेख, युवक तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद व कार्यकर्ते उपस्थित होते.