शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी कार्यालयाजवळ होईल ट्राफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:17 IST

एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये राजुरा, बल्लारपूर, भद्रावती-वरोरा, वणी, आर्णी आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.

ठळक मुद्देनिकालाची उत्सुकता । सहाही विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, नागरिकांची उसळणार गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये राजुरा, बल्लारपूर, भद्रावती-वरोरा, वणी, आर्णी आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. ११ एप्रिलला मतदान झाल्यानंतर तब्बल दीड महिना मतदारांनी निकालाची प्रतीक्षा केली. आता गुरुवारी बहुप्रतीक्षेनंतर निकाल ऐकण्याच्या उत्सुकतेपोटी सहाही विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदारांची एमआयडीसी परिसरात चांगलीच गर्दी उसळणार आहे. परिणामी या मार्गावर गुरुवारी दिवसभर ट्राफिक जाम असणार आहे.येथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, एमआयडीसी परिसरातील या मार्गावर दररोज बऱ्याच वाहनांची आवागमन होत असते. त्यामुळे या वाहनांसाठी प्रशासनाने इतर पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहे.असे राहू शकतात पर्यायी मार्गमतमोजणी केंद्र परिसरात गुरुवारी नागरिकांची गर्दी उसणार असल्याने रस्त्यावर ट्राफिक जाम होईल, हे निश्चित आहे. पोलीस प्रशासन यावर नियंत्रण ठेवून ही कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करणार.दाताळा मार्गावर नागरिकांनी वाहने उभी ठेवली तर मोठी वाहने पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना पडोली मार्गे जावे लागेल.पडोली मार्गे मोठ्या प्रमाणात नागरिक निकाल परिसरात आले तर दाताळा मार्गे वाहनांना मार्गक्रमण करावे लागेल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी