शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By admin | Updated: December 2, 2014 23:03 IST

शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याची घटना येन्सा येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी उघडकीस आली. याबाबत वरोरा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर शिक्षकावर

येन्सा शाळेतील घटना : गुन्हा दाखल, शिक्षक फरारवरोरा : शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याची घटना येन्सा येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी उघडकीस आली. याबाबत वरोरा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक अद्याप फरार असून शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.तालुक्यातील येन्सा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ८ पर्यंतचे वर्ग असून १७९ मुल-मुली शाळेत शिक्षण घेत आहे. गत आठ वर्षापासून गौतम आडकुजी गेडाम हे सहाय्यक शिक्षक म्हणून येथे कार्यरत आहे. या शिक्षकाने २७ नोव्हेंबर रोजी इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींशी असभ्य वर्तणूक करत इंग्रजी पाढे म्हणण्यास लावले. पाढे आले नाही म्हणून विद्यार्थिनीला वर्गात उभे करुन तिच्यावर शारिरीक अत्याचार केले. हा प्रकार शिक्षकाकडून घडतच राहिल्याने विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या पालकांना सांगितली. त्यामुळे ग्रामस्थांनी अत्याचारग्रस्त मुलींना घेवून पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गौतम गेडाम या शिक्षका विरुद्ध कलम ३५४ (अ) सहकलम ८/७ (क) तसेच बालक लैगिंग संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सदर शिक्षक फरार झाला आहे. त्याच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले आहे. शिक्षकाला जोपर्यंत अटक करणार नाही, तोपर्यंत मुलांना पाठविणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे अधिकारी तत्काळ गावात दाखल होवून शिक्षकाला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले. शिक्षण विस्तार अधिकारी आर. आर. चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, घटना घडल्याची माहिती होताच शाळेला भेट दिली. शिक्षक गेडाम किरकोळ रजेवर होते. वर्ग पाच ते आठचे अध्यापन देवून नये, असा आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)