शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

‘नथिंग टु से’ राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 22:01 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ६६ व्या कामगार राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत कामगार कल्याण केंद्र ललित कला भवन चंद्रपूर अर्थात नवोदिता चंद्रपूरच्या चमुने सादर केलेल्या प्रसाद दाणी लिखित ‘नथिंग टु से’ या नाटकाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट नाटय निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह सहा पारितोषिके या नाटकाने पटकाविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ६६ व्या कामगार राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत कामगार कल्याण केंद्र ललित कला भवन चंद्रपूर अर्थात नवोदिता चंद्रपूरच्या चमुने सादर केलेल्या प्रसाद दाणी लिखित ‘नथिंग टु से’ या नाटकाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट नाटय निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह सहा पारितोषिके या नाटकाने पटकाविली आहे.सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती प्रथम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम डॉ. जयश्री कापसे-गावंडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम बकूळ धवने, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम हेमंत गुहे, सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम पंकज नवघरे, तेजराज चिकटवार, अंकुश राजुरकर, पुरूष अभिनय उत्तेजनार्थ राजेंद्र तुपे अशी सहा पारितोषिके या नाटकाला मिळाली असून सदर नाटक राज्यात अव्वल ठरले आहे. या नाटकाची निर्मिती अजय धवने, कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे, प्रशांत कक्कड यांची असून निर्मिती सहाय्य आशिष अंबाडे यांचे आहे. पार्श्वसंगीत प्रताप सोनाळे यांचे असून रंगभुषा आणि वेशभुषेची जवाबदारी नूतन धवने यांनी सांभाळली आहे. नाटकात जयंत वंजारी, राजेंद्र तुपे आणि बकूळ धवने यांनी प्रमुख भुमिका केल्या आहे. सदर नाटक सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित राज्य नाटय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतही प्रथम आले असून अंतिम फेरीत दाखल झाले आहे. सांगली येथे २२ फेब्रुवारी रोजी सदर नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.