पदभार स्वीकारला... केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांची गृह राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. सोमवारी दुपारी दिल्लीत त्यांनी नव्या खात्याचा पदभार स्वीकारला. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातून त्यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीला गेले होते.
पदभार स्वीकारला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 01:59 IST