शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उद्या एक दिवसीय लोकमत सखी मंच सभासद नोंदणीची विशेष मोहीम

By admin | Updated: February 6, 2017 00:43 IST

लोकमत सखी मंच सभासद नोंदणी-२०१७ करिता मंगळवारी ७ फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

हमखास मिळणार हजारोंची बक्षिसे : लकी ड्रॉमध्ये दिल्ली हवाई सफरचंद्रपूर : लोकमत सखी मंच सभासद नोंदणी-२०१७ करिता मंगळवारी ७ फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. सखींसाठी चंद्रपूर शहरात तब्बल ११ केंद्रावर एकाच वेळी नोंदणीला सुरूवात करण्यात येत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजताच्या वेळात ही नोंदणी सुरू राहील.चंद्रपूर शहरातील सखींचा उत्साह बघता शहरातील प्रमुख ठिकाणांवर सखींना सभासद नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता नवीन सभासदांना केवळ ५०० रूपये आणि जुन्या सभासदांना ओळखपत्रावर ४५० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे. केवळ २०१६ चे ओळखपत्र ग्राह्य धरल्या जाईल.७ फेब्रुवारीला नोंदणी करणाऱ्या सखींना लकी ड्रॉमध्ये सखी ज्वेलर्स आणि पूजा कलेक्शनतर्फे विशेष बक्षिसे जिंकता येईल तसेच तीन लकी सखी सदस्यांना खंडेलवाल ज्वेलर्स साडीजतर्फे आकर्षक पैठणी देण्यात येईल. शिवाय गोल्डन धमाका योजनेअंतर्गत सखींना लाखोंची बक्षिसे तर राज्यस्तरीय लकी ड्रॉमध्ये दिल्ली हवाई सफरची संधी मिळणार आहे. तर वर्षभर दर्जेदार कार्यक्रमाची आयोजन करण्यात येणार असून सर्व शहरी व ग्रामीण सखींनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे.चंद्रपूर शहरातील सखींनी आपल्या जवळच्या केंद्रावर जावून त्वरित नोंदणी करावी. नोंदणीकरिता केंद्र पुढीलप्रमाणे आहेत.१) लोकमत जिल्हा कार्यालय, धनराज प्लाझा, दुसरा माळा, आझाद बगीचा जवळ, चंद्रपूर, २) गिरनार चौक- खंडेलवाल ज्वेलर्स, द्वारका पॅलेस, जेलच्या समोर, गिरनार चौक, चंद्रपूर. योगिता कुंटेवार ९४२३४९७९०१, भानुमती बडवाईक ८०८७३८७६०५. ३) गांधी चौक- आयकॉनिक फॅब्रिक्स अ‍ॅण्ड ड्रेसेस, शॉप नं. १०, महानगरपालिका कॉम्पलेक्स, गांधी चौक, चंद्रपूर, रेखा बोबाटे ९७६६०१९८९५, अनिता बोढे, मनिषा आंबेकर ९५७९१५०३९६ ४) पठाणपुरा - व्यंकटेश कृषी केंद्र, जोडदेऊळ, पठाणपुरा चौक मंगला रूद्रपवार ९६८९६५३००८, भारती ठाकरे ९८५०५९६४६२, वंदना मुनघाटे ८३२९०५६०५४, उषा भोयर ७३८५३३०९७५ ५) बागला चौक- लक्ष्मी बजाज, लक्ष्मी आॅटो प्लॉट नं. २, ब्लॉक नं. १०४, महाकाली मंदिराजवळ, बाबुपेठ रोड. सुजाता बल्ली ८४८३८८४३५८, नीलम पोरेकर ७७४१९६५३४४, सीमा वनकर ९५०३५९११५६, उषा भोयर ७३८५३३०९७५. ६) रामनगर- साई अपार्टमेंट, ज्येष्ठ नागरिक संघाजवळ, आनंद नगर, दाताळा रोड, रामनगर. ज्योती पडीशालवार ९४२०४४६६५१, अंजू चिकटे ९८९०३०४५, पूजा पडोळे ८८०५९८५५९२, जयश्री शाहा, स्नेहा भिमनवार ९८८१७२८६८७. ७) सिव्हिल लाईन्स, नागपूर रोड- द पिंक प्लॅनेट, सुपर बझार, वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर. किरण बल्की ९८६०९०११२४, छाया दुधलकर ९४२१८७९११२, मालती कुचनवार ९६६५४९४०४०. ८) तुकूम - हनुमान मंदिर, तुकूम युवक गणेश व क्रीडा मंडळ, महाराष्ट्र बँकेसमोर तुकूम, ज्योती दिनगलवार ७७२००९९८९३ ९) गौरव किराणा स्टोअर्स, एस.टी. वर्कशॉप समोर, ताडोबा रोड, तुकूम, पौर्णिमा डाहुले ७३८७५६११९१, रेखा महाजन ९५९५३४००६७ १०) मूल रोड- संतोष, फॅशन हाऊस, शालिनी कॉम्प्लेक्स, गजानन मंदिर जवळ, सरकार नगर, चंद्रपूर. सोनाली धनमने ७२७६९७५५५९, बिंदिया वैद्य ७२४९०११९६७, सोनाली येगीनवार ९४०३२८८०७३. ११) आकाशवाणी- निलिमा ब्युटी पार्लर, अमृतगंगा कॉम्प्लेक्स, पुला जवळ, आकाशवाणी रोड, चंद्रपूर. निलिमा बेले ९८५०९७८४२९, सुषमा नगराळे ९४२२१७५४६८. बंगाली कॅम्प- ज्योती एकोनकर ८४२१६९९३०५, वैशाली रोहणकर ९४०५५३३४६७ तसेच अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे ९०११३२२६७४, ७०३८८०२६७५, जिल्हा इव्हेन्ट प्रमुख अमोल कडूकर ९२७०१३१५८० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सखींकरिता बक्षिसांची लयलूटसदस्य नोंदणी करणाऱ्या सखींना ५४० रुपयांचे अंजली नॉनस्टिक फ्रायपॅन, एक लाखाचा वैयक्तिक अपघाती मृत्यूविमा, ‘सखी अशावेळी’ बुक सोबतच सखी ज्वेलर्सतर्फे ५०० रुपये किंमतीची गोल्डप्लेटेड नथ किंवा बांगड्या फ्री, अर्चना गृहउद्योगच्या वतीने १०० रुपयांचे पापड फ्री, बार्बी फॅशन वर्ल्डतर्फे ५० रुपयांचे आर्टीफिशियल पेंडण्ट फ्री, सिटी कॅफेतर्फे १०० रुपयांचे नाश्ता कुपन फ्री, आयकॉनिक फॅब्रिक अ‍ॅण्ड ड्रेसेसतर्फे १०० रुपयांचे एक स्टिचिंग फ्री, टोभू ब्युटी केअर अ‍ॅण्ड लेडीज कलेक्शनच्या वतीने २०० रुपयांचे ‘क्लीन अप’ फ्री, आशीर्वाद लॅब तर्फे २५० रुपयांचे थायरॉइड चेकअप कुपन फ्री, तनवी ब्युटी पार्लरतर्फे २०० रुपयांचे फूल फेस थ्रेडिंग आणि हेअरकट फ्री, आय.टी.पी. कम्प्युटर तर्फे सात दिवसीय बेसीक कम्प्युटर प्रशिक्षण फ्री तसेच स्नेहा ब्यूटी ट्रीटमेंट तर्फे ३०० रुपये किंमतीचे फ्रूट फेशियल सखींना केवळ ५० रुपयात मिळणार आहे. तसेच वेलनेस झोन कडून १८० रुपये किंमतीचे फ्री ब्रेकफास्ट कुपन देण्यात येईल. सखींच्या वाढदिवशी हॉटेल सिद्धार्थ प्रिमीअर, चंद्रपूर येथे फॅमिली डिनर पार्टी केल्यास ३०० रुपयांचा केक फ्री देण्यात येईल. रसराज रेस्टारेंटतर्फे २० रुपयांचा सोनरोल फ्री.