शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राजुऱ्यात आजपासून सखी महोत्सव

By admin | Updated: January 1, 2016 01:39 IST

लोकमत सखी मंच राजुराद्वारा आयोजित राजुरा, कोरपना, गडचांदूर आणि बल्लारपूर येथील हजारो सखींचा महोत्सव राजुरा

राजुरा : लोकमत सखी मंच राजुराद्वारा आयोजित राजुरा, कोरपना, गडचांदूर आणि बल्लारपूर येथील हजारो सखींचा महोत्सव राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात १ जानेवारीला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवाचे विशेष आकर्षण डीआयडी सुपर मॉम फेम शिवाणी सावदेकर यांचा बहरदार लावणी धमाका असणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रभाकर मामूलकर, अ‍ॅड. वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष मंगला आत्राम उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धासाठी स्मिता येरावार ८६२४०८१८०७, सुप्रिया पोशट्टीवार ९४२१८१३४३६,फॅन्सी ड्रेस स्पर्धा शुभांगी वाटेकर ८९७५८५०६६०, शिला बेलखेडे ९९२३०४४२७४, फॅशन शो सुनिता वलने ९०११३२४८१४, मालु राऊत ९९२१०३४८९६, डम शो कृतिका सोनटक्के ९९२२९३०१५१, ज्योती जावरे ९४०५२७६०३८, समूहनृत्य स्पर्धा- प्रा. सुनिता जमदाडे ९८५००८०९५०, विमल खान ७३८५५९१९६८, एकल नृत्य स्पर्धा- उषा बोबडे ९६७३८०२३०५, नैना गेडाम ८२७५२१५३७१ अशा विविध स्पर्धाचे आयोजन होत आहे.२ जानेवारी २०१६ ला रात्री ७ वाजता हास्यसम्राट डॉ. मिर्झा बेग यांच्या मिर्झा एक्स्प्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन पर्यविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक सुशिलकुमार नाईक यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी तहसीलदार धर्मेश फुसाटे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड, ठाणेदार प्रमोद डोंगरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल हजारे, अशोक मेडपल्लीवार उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी सखी मंचच्या सदस्याना सहपरिवार मोफत प्रवेश असून इतर व्यक्तीसाठी प्रवेशपत्र आवश्यक आहे. ३ जानेवारी २०१६ ला रात्री ७ वाजता आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन राजुराचे माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, शिवसेना तालुका प्रमुख नितीन पिपरे व सतिश धोटे यांच्या हस्ते होईल. स्टॉल प्रवेशाकरिता छोटूलाल सोमलकर ९४२१७२३२३७, अविनाश दोरखंडे ९२२६७५३२३२, सादिक काझी ९९६०४०६६९०, चन्ने ८४२१६२६७६७ यांच्याशी संपर्क साधता येईल.