शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आजची शेती कर्जबाजारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी

By admin | Updated: June 2, 2017 00:38 IST

आजची शेती परवडणारी नसून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी झाली आहे.

नरेश पुगलिया : कर्जमुक्तीसाठी बळीराजाने जागे व्हावेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आजची शेती परवडणारी नसून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी झाली आहे. विदर्भातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे. यापूर्वीच्या सरकारने २००८ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा केला होता. मागील तीन वर्षांत शेतमालाचे भाव कमालीचे घसरले. केंद्र सरकारने देशातील उद्योगपतींची दीड लाख कोटींचे कर्ज माफ केले. मग शेतकऱ्यांचे का नाही, असा सवाल करुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. नरेश पुगलिया यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी संपाला विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा पाठींबा पत्रकार परिषदेत जाहीर केला. कर्ज मुक्तीसाठी बळीराजानेही जागे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. या संपाचे राज्यात लोन पसरत आहे. विदर्भातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासाठी शनिवार दि. ३ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत गांधी चौकात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.शेतकरी जगेल तर देश जगेल याचे भान राज्य व केंद्र सरकारने ठेवावे व ताबडतोब शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करावी. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन हमी भावाची घोषणा करावी, अशी मागणीही पुगलिया यांनी यावेळी केली.लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतमालाला अत्यंत कमी भाव आहे ही कबुली देत होते. सत्ता प्राप्ती झाल्यास कृषी उत्पादनास लागतपेक्षा ५० टक्केपेक्षा जास्त मुनापा हे वचनसुद्धा दिले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.यावेळी नंदु नागरकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, रामभाऊ टोंगे, वसंत मांढरे, गजानन गावंडे, नगरसेवक संजय महाडोळे, डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, नगरसेवक नीलेश खोब्रागडे उपस्थित होते.