शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आज प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन

By admin | Updated: July 31, 2016 01:56 IST

चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाद्वारे भद्रावती तालुका प्राथमिक शिक्षण संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन आज ३१ जुलै रोजी ...

भद्रावती : चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाद्वारे भद्रावती तालुका प्राथमिक शिक्षण संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन आज ३१ जुलै रोजी मुरलीधर पाटील गुंडावार लॉन येथे ११ ते ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. दिवसभरात विविध सत्र होणार आहेत. अखिल भद्रावती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन हे दोन टप्प्यांत पार पडत असून पहिल्या टप्प्यात नवीन कार्यकारिणीची निवड व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील उईके, सरचिटणीस मुकुंदा जोगी, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत धर्मपुरीवार, उपाध्यक्ष मनोज मानकर, कोषाध्यक्ष विजय बारेकर, रविकांत आसेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील खुले चर्चासत्र व सत्कार समारंभाचे उद्घाटन पं.स. सभापती इंदुताई नन्नावरे यांच्या हस्ते होईल. संघटनेचे अध्यक्ष सुनील उईके व जि.प. सदस्य विजय वानखेडे उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक वर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहन सतीश फुलबोईनवार यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)