शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आज विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे

By admin | Updated: January 7, 2017 00:44 IST

खाजगी व स्थानिक संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर ...

केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या चंद्रपूर : खाजगी व स्थानिक संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबीत मागण्या व समस्या निवारणार्थ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे निदर्शने व धरणे आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या आदेशानुसार ७ जानेवारीला दुपारी ३ वाजता विदर्भातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयसमोर होत आहे.या धरणे आंदोलनामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे ७ वा वेतन आयोग राज्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करण्यात यावी, सत्र २०१५-१६ मध्ये अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने शिक्षण आयुक्तांचा १९ नोव्हेंबर २०१६ चे जाचक नियमबाह्य परिपत्रक रद्द करण्यात यावे, कोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबविण्यात येवू नये, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेंशन योजना लागू करावी तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित तुकड्या/शाळेवरील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवून त्यांच्यावरील अन्याय तात्काळ दूर करण्यात यावा, मूल्यांकनामध्ये निकषपात्र ठरलेल्या राज्यातील विनाअनुदानित शाळा व तुकड्यांना विनाअट अनुदान मंजूर करणे व अनुदानाची जाचक अटी रद्द करून अर्वरित शाळांना तात्काळ अनुदान देणे आदी विविध मागण्या करण्यात येणार आहे.चंद्रपूर येथील धरणे आंदोलनात विमाशी संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबोल सहभागी होत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हाकार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, उपाध्यक्ष दिगांबर कुरेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)