शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आज सर्वपक्षीय लोकतंत्र बचाव, संविधान बचाव रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:16 IST

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जानेवारीला लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे.

ठळक मुद्देसहभागी व्हावे : जटपुरा गेटमधून निघणार रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जानेवारीला लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे.ही रॅली २६ जानेवारीला दुपारी २ वाजता जटपुरा गेट येथून निघणार असून कस्तुरबा मार्गे गिरनार चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येईल. तेथे ही रॅली विसर्जित होईल.चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी शासकीय विश्रामगृहात या संदर्भात सर्व पक्षीय बैठक पार पडली. माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.यात शुक्रवारी निघणाºया रॅलीच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, याप्रसंगी माजी आमदार अविनाश वारजूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, आर.पी.आय.चे व्ही.डी. मेश्राम, शफिक अहमद, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगरसेविका सुनिता लोढीया, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, सचीन कत्याल, बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा जीवतोडे, महेश मेंढे, घनश्याम मुलचंदानी, डॉ. अशोक जीवतोडे, चंद्रपूर अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मलक शाकीर, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, असंघटीत कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी अन्वर आलम मिर्झा, हिराचंद बोरकुटे, किशोर पोतनवार, डी.के. आरीकर, अंकुश वाघमारे, अय्युब कच्छी, बल्लू गोहकार, संतोष लहामगे, फारूख सिद्धीकी आदी उपस्थित होते.