शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातात तीन बछडे गमावलेल्या ‘त्या’ वाघिणीचा चौथा बछडा जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 12:58 IST

तीन बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर एकाकी पडलेली वाघीण सोमवारी एका बछड्यासोबत आढळली.

ठळक मुद्देवाघीण व बछडा कॅमेऱ्यात ट्रॅपवन्यप्रेमींना दिलासा

चंद्रपूर : तीन बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर एकाकी पडलेली वाघीण सोमवारी एका बछड्यासोबत आढळली. हा तिचा चौथा बछडा असून तो जिवंत असल्याने वनविभाग व वन्यजीवप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. वाघिणी आपल्या बछड्यासह दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वनविकास महामंडळाचे विभागीय प्रबंधक पी. आर. धावडा यांनी या घटनेला दुजोरा दिला.गुरुवारी सकाळी वाघाचे तीन बछडे जुनोना जंगलातील लोहारा-चिचपल्ली परिसरात रेल्वेच्या धडकेत मृत्यूमुखी पडले. यानंतर त्या बछड्याची आई त्याच परिसरात असल्याने वनविभागाने घटनास्थळ परिसरात तब्बल २० कॅमेरे लावून गस्त ठेवली होती. दुसऱ्याच दिवशी त्या कॅमेऱ्यात एक वाघीण कैद झाली होती. ती आता आपल्या बछड्याविना असल्याचे बोलले जात होते. अशातच आज त्या कॅमेऱ्यात एक वाघीण आपल्या बछड्यासह कैद झाल्याचे छायाचित्र समाज माध्यमावर व्हायरल झाले. त्या छायाचित्रावर मामला वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक ४१०, दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी २ वाजून ११ मिनिटांची वेळ नमुद झालेली आहे. यावरून तीन बछड्यांना मुकलेली हीच ती वाघीण असून तिला चवथा बछडा होता आणि तो सुखरूप असल्याचे छायाचित्रावरून दिसून येते.

टॅग्स :Tigerवाघ