शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

तळोधी वनपरिक्षेत्रात वाघाचे पुन्हा दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:48 IST

ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत असलेल्या तळोधी (बा.) व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका महिन्यात दोन पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला असून पुन्हा या भागात पट्टेदार वाघाचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झालेले आहे.

ठळक मुद्देवनविभागाने बंदोबस्त करावा

आॅनलाईन लोकमततळोधी(बा.): ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत असलेल्या तळोधी (बा.) व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका महिन्यात दोन पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला असून पुन्हा या भागात पट्टेदार वाघाचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झालेले आहे.ब्रह्मपुरी वनविभागातील एकूण १५९, ५८३२ चौ. मी. क्षेत्र घोडाझरी अभयारण्यात समाविष्ठ होत आहे. मात्र या भागात १० ते १५ वाघ, २३ बिबटे यासह रानगवा, चितळ, सांबर, निलगाय, कोल्हे, रानडुक्कर, माकड व ससे यासारखे वन्यजीव या भागात वास्तव्य करीत आहे.निसर्गप्रेमी पर्यटक नेहमी या भागात भ्रमण करीत असतात. अनेक पर्यटक सकाळच्या वेळेस दुचाकीने या मार्गाने फिरतात. मात्र ब्रह्मपुरी वनविभागातील अनेक गावे जंगलाने वेढलेले आहे. तसेच या भागात अनेकांनी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले असताना ब्रह्मपुरी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी वर्गाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वनाधिकारी जंगलात गस्त घालतात की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.जंगलाशेजारी असलेल्या गावातील लोकांना पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन होत असल्यामुळे वनविभागाने त्यावर लक्ष देवून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी जनतेची मागणी आहे.