शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तीन दुकानांना ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:51 IST

थकित मालमत्ता कराचा भरणा करण्याच्या सुचना देऊनही भरणा न केल्यामुळे मनपा जप्ती पथकाने मंगळवारी दुपारी तीन दुकानांना सील ठोकले. दरम्यान कराचा भरणा केल्यानंतर सील उघडण्यात आले.

ठळक मुद्देथकित कर वसूली मोहीम : मनपाच्या जप्ती पथकाची कारवाई

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : थकित मालमत्ता कराचा भरणा करण्याच्या सुचना देऊनही भरणा न केल्यामुळे मनपा जप्ती पथकाने मंगळवारी दुपारी तीन दुकानांना सील ठोकले. दरम्यान कराचा भरणा केल्यानंतर सील उघडण्यात आले.थकीत कर्ज वसुलीची मोहिम मनपाने युद्धपातळीवर सुरु केली आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीमधील साहर अली आणि तिवारी यांनी कराचा भरणा केला नसल्याने मंगळवारी दुपारी सहायक आयुक्त शीतल वाकडे यांच्या नेतृत्वात पथक बाजार समितीत दाखल झाले. त्यानंतर दोन्ही दुकानांना सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. चार लाख ४० हजार रुपयांचा भरणा करण्यात आला. उर्वरित रक्कम काही दिवसात जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सील उघडण्यात आले.वरोरा नाका परिसरातील दीक्षित यांचे महाकाली टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स आणि लाला गोलेच्छा यांचे नैवेद्य स्वीट मार्केट यांच्याकडे प्रत्येकी ८२ हजार रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे या पथकाने या दोन्ही दुकानांना सील ठोकले. श्रीकृष्ण टॉकीज परिसरातील एका दुकानावर जप्तीची कारवाई केली. यावेळी सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, झोन सभापती भाऊराव सोनटक्के, पथक प्रमुख डुमरे, सुभाष ठोंबरे, नामदेव राऊत उपस्थित होते.