शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राजगड येथे आढळले डेंग्यूचे तीन रुग्ण

By admin | Updated: August 30, 2014 23:33 IST

तालुक्यातील राजगड येथे डेंग्युचे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडाच्या वतीने गावात कॅम्प लावून डेंग्युसदृष्य तापाची साथ नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मूल : तालुक्यातील राजगड येथे डेंग्युचे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडाच्या वतीने गावात कॅम्प लावून डेंग्युसदृष्य तापाची साथ नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राजगड मध्ये डेंग्युचे रुग्ण आढळल्याने परिसरातील गावात याबाबत प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी आरोग्य विभाग विशेष काळजी घेत आहे. राज्यात ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या राजगड गावात नियमित ग्रामस्वच्छता केली जाते. गावातील स्वच्छतेबाबत सर्व जनता जागृत असताना मात्र, डेंग्युचे रुग्ण आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात डेंग्युची साथ पसरल्याने विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक स्वास्थ केंद्र मारोडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांनी राजगड गावात डेंग्युचे तीन रुग्ण आढळल्याचे सांगितले. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. मात्र पुढे रुग्णांची पुन्हा संख्या वाढू नये, यासाठी स्वच्छता, फवारणी करुन ताप नियंत्रणाखाली आण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य विभागाने कॅम्प लावला असून वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका वेळोवेळी लक्ष ठेऊन असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)