शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

बनावट सोन्याचे दागिने विकताना तिघांना अटक

By admin | Updated: May 6, 2017 00:36 IST

जमिनीचे खोदकाम करीत असताना तांब्याच्या लोट्यामध्ये सोन्याचे दागीन मिळाल्याचे सांगून विक्रीक रण्याकरिता फिरत असताना...

मूल पोलिसांची कारवाई : गुप्त माहितीच्या आधारावर सापळालोकमत न्यूज नेटवर्कमूल: जमिनीचे खोदकाम करीत असताना तांब्याच्या लोट्यामध्ये सोन्याचे दागीन मिळाल्याचे सांगून विक्रीक रण्याकरिता फिरत असताना मूल पोलिसांनी दोन पुरुषांसह एका महिला शुक्रवारी अटक केली आहे. राजू उर्फे प्रभूदयाल किसन राठोड (३५) सीताराम उर्फ हिरा देविलाल भाट उर्फ सोलंकी (२४) व लच्छमी राजू उर्फ प्रफुदयाला राठोड (३०) रा. पट्टा, ता. झाशी जि. झाशी (उ. प्र.) असे आरोपींचे नाव आहे.मूल पोलिसांना बनावट सोन्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती शुक्रवारी मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी राजू उर्फ प्रभूदयाल किसन राठोड (३५), सीताराम उर्फ हिरा देविलाल भाट उर्फ सोलंकी (२४) व लच्छमी राजू उर्फ प्रभूदयाल राठोड (३०) रा. पट्टा जि. झाशी (उ.प्र.) हे येथील आर्य वैश्य समाज मंदिराजवळ मिलिंद भाऊजी रामटेके यांच्याशी ५ लाख १० हजार रुपयांमध्ये १ किलो सोन्याचे दागिन्याचा सौदा सुरु केला. तेवढ्यात पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली. मूल पोलिसांनी आरोपींविरोधात भांदवि कलम ४२०, ४१९ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गळफास घेऊन युवकाची आत्महत्याभद्रावती : शहरातील शिवाजी नगर येथील युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली.अमोल दिलीप चिंगलवार (३०) रा. शिवाजी नगर, रा. भद्रावती असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याने घरातील नातेवाईक बाहेरगावी गेल्याचे पाहून शुक्रवारी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.