शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्यात हजारो युवकांचा सहभाग

By admin | Updated: May 26, 2015 01:16 IST

स्थानिक सोमय्या पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार, सोमय्या पॉलिटेक्नीक, प्रो-अ‍ॅक्टीव्ह

चंद्रपूर: स्थानिक सोमय्या पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार, सोमय्या पॉलिटेक्नीक, प्रो-अ‍ॅक्टीव्ह आय.टी. सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, तहसिलदार गणेश शिंदे, किशोर जोरगेवार, संचालक एम.एस.पी.एम. पांडुरंग आंबटकर, प्राचार्य खान, नगरसेवक बलराम डोडाणी, दीपक दापके, गणेश शेंडे, शितल ईटनकर, रंगारी, सायली येरणे, राजेंद्र पुलिपाका, निलेश बेलखडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.मार्गदर्शन करताना किशोर जोरगेवार म्हणाले, चंद्रपुरातील बहुतेक युवतींनी उच्च शिक्षणात मजल मारली आहे. त्यांचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील नामांकित कंपनीत रोजगार मिळविण्याचे स्वप्न आहे. परंतु प्रभावी माध्यमाअभावी त्यांना नामांकित कंपनीत रोजगार उपलब्ध होत नाही. त्यांच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी व चंद्रपुरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. याकरीता या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या मेळाव्यात चंद्रपूरसह परिसरातील हजारो तरूणांनी सहभाग घेतला. चंद्रपुरात प्रथमच झालेल्या या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे तरुणाईत प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. या मेळाव्यात ३६ कपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिलाष अंतुलवार, महेशचंद्र सोमनाथे, हितेश कोटकर, विलास वनकर, विनोद गोल्लजवार, प्रतिक शिवणकर, प्रफुल पुलगमकर, सुधीर माजरे, अशोक खडके, प्रमोद क्षिरसागर, श्रीकृष्ण नंदुरकर, राहूल भोयर, मनोहर जाधव आदींनी अथक परिश्रम केले. (प्रतिनिधी)बल्लारपुरात दुर्गामाता मूर्ती स्थापनाबल्लारपूर: येथील राणी लक्ष्मी वॉर्डातील दुर्गामाता मंदिरात मंगळवारी दुर्गामातेच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. यानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात गणेशपूजा, कलश पूजा, नवग्रह पूजा, १०८ कलश, जल अभिषेक, दूध व पंचगंध अभिषेक, माताजीची पालखी, हवन, १०८ महिलांकडून कुंकूम पूजा, यज्ञ स्थापना व मूर्ती प्रतिष्ठापना तसेच महाप्रसाद या कार्यक्रमांचा समावेश आहे. याचा भाविकांनी लाभ घेण्याची विनंती करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)