शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हजारो भाविकांनी केले अभ्यंगस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:23 IST

वर्धा-पैनगंगा नदीच्या संगमावर यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी अभ्यंगस्रान करुन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. भाविकांसाठी विविध सेवाभावी सामाजिक संस्थांनी सोईसुविधा पुरविल्या. शेतकऱ्यांसाठी जागृतीपर प्रदर्शनी लावण्यात आली होती.

ठळक मुद्देवढा यात्रा : वर्धा-पैनगंगा संगमावर उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : वर्धा-पैनगंगा नदीच्या संगमावर यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी अभ्यंगस्रान करुन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. भाविकांसाठी विविध सेवाभावी सामाजिक संस्थांनी सोईसुविधा पुरविल्या. शेतकऱ्यांसाठी जागृतीपर प्रदर्शनी लावण्यात आली होती.वर्धा-पैनगंगा नदीचा संगम, उत्तर वाहिनी व विदर्भातील छोटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वढा येथे कार्तिक पौणिमेला पंचक्रोशीच नव्हे तर विदर्भातून हजारो भाविक संगमावर पहाटेपासूनच अभ्यंगस्रानाकरिता गर्दी करतात. येथील मंदिरातील विठ्ठलरूक्मिणी मूर्तीचे दर्शन रांगा लावतात. मागील दहा वर्षांपूर्वी नदीच्या दुसºया काठावर प्राचीन जुगाद येथे शिवमंदिर असल्याने नदी ओलांडून भाविक दर्शनाला जातात. यंदा घुग्घुस येथील प्रियदर्शनी कन्या कनिष्ट महाविद्यालयाचे स्काऊट गाईड, रोटरी इनव्हिल क्बलच्या वतीने प्राचार्य स्मिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नु खानझोडे व विद्यार्थिनींनी यात्रेकरूंना सोईसुविधा पुरविल्या. अंबुजा सिमेंट फांऊडेशनच्या वतीने कृषी प्रदर्शनी लावण्यात आली होती. व्यवस्थापक नागेश कांबळी, प्रक्षेत्र अधिकारी विष्णू सुर्यवंशी, कैलाश जाधव, स्नेहा मशारकर, मेघा गेडाम, चंद्रकांत रामटेके आदींनी कापूस उत्पादनाबाबत शेतकºयांना मार्गदर्शन केले. पाचशेपेक्षा अधिक शेतकºयांनी या प्रदर्शनीचा लाभ घेतला.