शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आजारी जनावरांना हवा आता सामाजिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2022 05:00 IST

अपघातात जखमी किंवा इतर कारणाने जखमी झालेल्या जनावरांवर प्यार फाऊंडेशनच्या वतीने उपचार, देखभाल केली जात आहे. येथे शहरातील १५ ते २० च्या संख्येने विद्यार्थी आपली सेवा नि:शुल्क देत आहे. मात्र या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा असल्याने ते परीक्षेत गुंतले आहे. त्यामुळे येथे असलेल्या जनावरांची देखभाल करताना संस्थाध्यक्ष देवेंद्र रापेल्ली यांच्यासह अन्य दोघांची बरीच तारांबळ उडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील प्यार फाऊंडेशनमध्ये सध्यास्थितीत ३२२ वर जखमी जनावरांवर उपचार सुरु आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने येथील सदस्यांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. या जनावरांची सेवा करताना कसरत करावी लागत असल्याने समाजातील नागरिकांनी जखमी जनावरांची सेवा करण्यासाठी समोर येण्याचे आवाहन प्यार फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.अपघातात जखमी किंवा इतर कारणाने जखमी झालेल्या जनावरांवर प्यार फाऊंडेशनच्या वतीने उपचार, देखभाल केली जात आहे. येथे शहरातील १५ ते २० च्या संख्येने विद्यार्थी आपली सेवा नि:शुल्क देत आहे. मात्र या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा असल्याने ते परीक्षेत गुंतले आहे. त्यामुळे येथे असलेल्या जनावरांची देखभाल करताना संस्थाध्यक्ष देवेंद्र रापेल्ली यांच्यासह अन्य दोघांची बरीच तारांबळ उडत आहे. शासनाचे किंवा इतर कुठलेही अनुदान नसल्याने लोकसहभागातून ते या जखमी जनावरांची निगा राखत आहे. त्यामुळे समाजातील नागरिकांनी या जखमी जनावरांची सेवा करण्यासाठी समोर येण्याची विनंती त्यांनी केली आहे.

औषधोपचारसह  अन्य कामे- जखमी जनावरांना औषधोपचार, चारा टाकणे, श्वानांना दुध पाजणे, त्यांना फिरायला नेणे यासह स्वच्छता करण्याचे कामे विद्यार्थी दररोज येथे करीत आहेत.

परीक्षेसाठी गेले तरुण- प्यार फाऊंडेशनमध्ये १५ ते १८ विद्यार्थी नि:शुल्क सेवा देत जखमी जनावरांची देखभाल करीत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांची परीक्षा सुरु असल्याने ते पेपर देण्यासाठी गेले आहे. त्यामुळे येथील संपूर्ण भार दोन ते तीन जणांवर आला आहे. 

 

टॅग्स :dogकुत्रा