शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा धुमाकूळ, ६८ तोळे सोने लंपास

By admin | Updated: April 12, 2017 00:53 IST

येथील पठाणपुरा परिसरातील ठक्कर कॉलनी येथील कुलूप बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी १३ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ६८ तोळे सोन्याचे दागिणे लंपास केले.

चंद्रपुरात धाडसी चोरी : पठाणपुराच्या ठक्कर कॉलनीतील घटनाचंद्रपूर : येथील पठाणपुरा परिसरातील ठक्कर कॉलनी येथील कुलूप बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी १३ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ६८ तोळे सोन्याचे दागिणे लंपास केले. ही घटना मंगळवारला सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर श्वान पथकासह दाखल झाले. मात्र कोणत्याही प्रकारचे पुरावे हाती लागले नाही. चंद्रपूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून यापुर्वीही चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.ठक्कर कॉलनीतील रहिवासी यशराज नंदकिशोर मुनोत हे ८ एप्रिलला आपल्या परिवारासोबत रतलाम (उजैन) येथे गेले होते. मंगळवारला सकाळी साडे सात वाजता घरी परत आल्यानंतर फाटकाचे ग्रिल व कुलूप तुटलेले दिसले. त्यावरुन त्यांना घरी चोरी झाल्याचा अंदाज आला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटसुद्धा उघडलेले होते. तसेच कपाटातील सर्व सामान पलंगावर अस्तावस्त स्थितीत दिसून आले. त्यावेळी त्यांनी आपल्या सामानाची पाहणी केली असता, ६८५ ग्राम सोन्याचे दागिने गायब होते. सोन्याचे दागिने मुनोत यांना त्यांच्या लग्नाच्या वेळी सासरकडील मंडळींकडून बक्षीस मिळाले होते. मात्र चोरट्यांनी हे सर्व दागिने लंपास केले. याबाबतची तक्रार मुनोत यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, एसडीपीओ नायक, एलसीबीचे अधिकारी अंभोरे हे आपल्या पथकासह मुनोत यांच्या घरी पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत ठसे तज्ज्ञ, श्वान पथक आले. परिसराची चौकशी केली असता, कुठलाही प्रकारचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, एसडीपीओ नायक, ठाणेदार ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे एपीआय बोंदरे करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)