शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिपुढे स्थानिक प्रशासन झाले हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:44 IST

प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी घेतल्यानंतर शेतीचा मोबदला आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता नोकरी देण्याचा कायदा असतानासुद्धा अतिशिघ्र पद्धतीने वेकोलिने शेतकºयांच्या जमिनी...

ठळक मुद्देवेकोलिची मनमानी : हजारो प्रकल्पग्रस्त शेतकºयांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्करामपूर : प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी घेतल्यानंतर शेतीचा मोबदला आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता नोकरी देण्याचा कायदा असतानासुद्धा अतिशिघ्र पद्धतीने वेकोलिने शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहण करून प्रकल्पग्रस्त शेतकºयांची जाणीवपूर्वक सात-आठ वर्षापासून पिळवणूक करीत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.सद्यस्थितीत वेकोलि बल्लारपूर क्षेत्रामार्फत राजुरा तालुक्यातील साखरी, चिंचोली, सास्ती, धोपटाळा, भंडागपूर, कोलगाव, मानोली, मात्रा या गावातील सुमारे १८०० हेक्टर शेती अधिग्रहित करून दोनहजार प्रकल्पग्रस्त शेतकºयांचा नोकरीचा प्रश्न प्रलंबित आहे. यामध्ये साखरी ७३९.७९ हे., वरोडा ३८.७५ हे., चिचोली खुर्द ४२.१५ हे, धोपटाळा करिता ८२७.७२ हे. जमीन, चिचोली १८० हे. या सर्व शेतीवर विविध प्रकारचे सेक्शन लावून येथील चार हजार शेतकºयांवर शेती विकण्यास मज्जाव केला असून सोबतच शासकीय योजनेपासूनही वंचित केले आहे. सदर भागातील वेकोलिच्या प्रचंड प्रदूषणामुळे पीक घेणेही अवघड झाले आहे. यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व अन्यायाविरुद्ध वारंवार तक्रारी दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाने लेखी आदेश दिले, जनप्रतिनिधींनीही वारंवार सूचना देऊनही वेकोलि प्रशासन लक्ष देत नसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.धोपटाळा ओपनकास्टकरिता जवळपास १०८० लोकांनी वेकोलि बल्लारपूर क्षेत्र यांना एक महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे. या एक महिन्यात धोपटाळा युजी टू ओसी या प्रकल्पाकरिता सकारात्मक निर्णय न घेतल्यास येथील खाणी बंद पाडण्यास एकमताने निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधी निवेदन वेकोलिला देण्यात आले आहे.