शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:10 IST

वीज निर्मिती करणाऱ्या अधिकारी, कर्मचाºयांमध्ये सांघिक भावना असावी. सांघिक भावना, व्यक्तिमत्व व कौशल्य विकासच्या माध्यमातून वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता वाढावी,....

ठळक मुद्देकैलास चिरूटकर : महानिर्मितीच्या नाट्यस्पर्धा सुरू

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वीज निर्मिती करणाऱ्या अधिकारी, कर्मचाºयांमध्ये सांघिक भावना असावी. सांघिक भावना, व्यक्तिमत्व व कौशल्य विकासच्या माध्यमातून वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता वाढावी, यासाठीच नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्याचा महानिर्मितीचा मानस असतो, असे प्रतिपादन महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (संचलन) कैलास चिरूटकर यांनी केले.येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात महानिर्मितीच्या आंतर विद्युत केंद्र नाट्य स्पर्धेच्या उदघाटनसमारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता जयंत बोबडे होते. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून कार्यकारी संचालक (सांघिक नियोजन व संवाद) सतीश चवरे, प्रभारी कार्यकारी संचालक(प्रकल्प) प्रदीप शिंगाडे, सिने अभिनेता अनिल पालकर, तसेच परीक्षक त्रयी अशोक आष्टीकर, अ‍ॅड. चैताली बोरकुटे, जयदेव सोमनाथे, महानिर्मितीचे उप मुख्य अभियंता नवनाथ शिंदे, राजू घुगे, अनिल आष्टीकर, मधुकर परचाके, गिरीश कुमरवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, अग्निशमन सल्लागार शशिकांत पापडे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भालचंद्र गायकवाड उपस्थित होते.नाटय कलावंतांनी आपली भूमिका साकारताना परकाया प्रवेश सजगतेने करावा, हौशी व व्यावसायिक स्पर्धेतील फरक, परीक्षकाची नजर दिग्दर्शन, प्रकाश, संगीत, नेपथ्य, वेशभूषा इत्यादींवर असते, असे मत सिने अभिनेता अनिल पालकर यांनी व्यक्त केले.