शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पौर्णिमेला जागूनही युगाचा सुगावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:26 IST

खंडाळा येथील युग अशोक मेश्राम हा बालक बेपत्ता होऊन चार दिवस झाले. शनिवारी संपूर्ण रात्र भर युगचे कुटुंबीय व पोलिसांनी जागून काढली. पण शोध लागला नाही. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: खंडाळा येथील युग अशोक मेश्राम हा बालक बेपत्ता होऊन चार दिवस झाले. शनिवारी संपूर्ण रात्र भर युगचे कुटुंबीय व पोलिसांनी जागून काढली. पण शोध लागला नाही. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चर्चा सुरू झाली आहे.दोन वर्षीय युग हा बुधवारी घरासमोरील चौकात खेळत असताना दुपारी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी सर्व पातळींवर शोधाशोध सुरू केली. या घटनेतील प्रत्येक पैलुंची कसून चौकशी केली जात आहे. शनिवारी पौर्णिमेच्या रात्री अनेक ठिकाणी चौकशी केली. रात्रभर जागून शोध घेणे सुरूच होते. पण युगचा अद्याप सुगावा लागला नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शक्यता रात्रभर तपासून पाहण्यात आल्या. पौर्णिमेच्या रात्री तालुक्यात काही अंधश्रद्धा प्रचलित आहेत. याचाही विचार करून काही ठिकाणी तपासणी करण्यात आली होती. परंतु या प्रयोगातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे युग बेपत्ता होण्याचे प्रकरण दिवसेंदिवस रहस्यमय होत आहे. युगच्या वडिलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या डोक्यावर तीन भोवरे आहेत. यामागे अपहरण अथवा कजलीप्रकरण असू शकते, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली जात आहे. चार दिवसांनंतरही युगचा काहीच सुगावा लागत नसल्याने पोलिसांवरही मोठा दबाव निर्माण झाला आहे.