शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वाघ हल्ल्याची श्रुंखला सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

रविवारी परत आर्वी येथील जीवनदास गिरसावले यांच्या दोन म्हशींना वाघाने ठार केले व वेजगाव येथील नांदे यांच्या बैलाला जखमी केले. तो वाघ नुकताच आपल्या आईपासून वेगळा झाला असून तो आता शिकार करीत आहे. मात्र, शिकार त्याला खायला मिळत नसल्याने तो वारंवार शिकार करीत आहे. हा वाघ तीन वर्षांचा नर वाघ असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कतोहोगाव : दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात जनावरांचा जीव जात आहे. दररोज शेतशिवार परिसरात वाघ हल्ले होत आहेत. कधी यात मनुष्यहानीही होत आहे. हे व्याघ्र हल्ले कधी थांबणार, असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहेत.तोहोगाव परिसरात जनावरांवर हल्ले करणाऱ्या वाघाने आपला मोर्चा वेजगाव येथे वळविला आहे. रविवारी सकाळी १० वाजता आर्वी येथील जीवनदास गिरसावले यांच्या दोन म्हशींना वाघाने ठार केले, तर वेजगाव येथील नांदे यांचा बैल जखमी केला. वाघाच्या हल्ल्याची श्रुंखला सतत आठवडाभरापासून सुरूच आहे. परंतु अजूनही वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला व वन विकास महामंडळाला यश आले नाही.रविवारी परत आर्वी येथील जीवनदास गिरसावले यांच्या दोन म्हशींना वाघाने ठार केले व वेजगाव येथील नांदे यांच्या बैलाला जखमी केले. तो वाघ नुकताच आपल्या आईपासून वेगळा झाला असून तो आता शिकार करीत आहे. मात्र, शिकार त्याला खायला मिळत नसल्याने तो वारंवार शिकार करीत आहे. हा वाघ तीन वर्षांचा नर वाघ असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. या दोन्ही घटनांचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक झाडे यांनी केला.

गोशाळेत शिरून सहा जनावरांना केले होते ठार१ एप्रिलला गोशाळेत शिरून वाघाने सहा जनावरांना ठार केले होते. या घटनेत काही जनावरे जखमीही झाली होती. ६ एप्रिलला गावाशेजारील  गोठ्यात शिरून एक बैल ठार केला तर दुसरा जखमी केला होता. दुसऱ्याच दिवशी ७ एप्रिलला शेतात चरत असलेल्या संजय गिरसावले यांच्या बैलाला जखमी केले. ९ एप्रिलला आर्वी येथे चराईसाठी आलेल्या कुर्मावार यांच्या कळपात वाघ शिरला. यात सात शेळ्यांना वाघाने ठार केले. व तीन शेळ्या जखमी केल्या.

 

टॅग्स :Tigerवाघ