शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सहा ठाणेदारांसह १७ पोलीस अधिकाऱ्यांचे ठाणेबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:51 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षक, सात सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या सर्व बदल्या जिल्हांतर्गत आहेत.

ठळक मुद्देलगेच रुजू होण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षक, सात सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या सर्व बदल्या जिल्हांतर्गत आहेत.पोलीस निरीक्षकांमध्ये दीपक गोतमारे यांची बदली आर्थिक गुन्हेशाखेतून बल्लारपूर पोलीस ठाण्यात केली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे दीपक खोब्रागडे यांच्याकडे दुर्गापूर पोलीस ठाण्याचा भार सोपविला आहे. तर दुर्गापूरचे हृदयनारयण यादव यांच्याकडे भद्रावती पोलीस ठाण्याचा भार सोपविला आहे. भद्रावतीचे बारीकराव मडावी यांच्यावर नियंत्रण कक्षाची जबाबदारी सोपविली आहे. नियंत्रण कक्षाचे विलास निकम यांच्याकडे सायबर पोलीस ठाण्याचा भार सोपविला आहे. बल्लारपूरचे गोपाल भारती यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे.सात सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिंदेवाहीचे सुमित खैरकार यांची बदली वरोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रामनगरचे एन. एस. रामटेके यांची सिंदेवाही ठाण्यात करण्यात आली आहे. ब्रह्मपुरीच्या वनमाला पारधी यांची बदली बल्लारपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भिसीचे मंगेश काळे यांची बदली वरोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शेगावचे कृष्णकुमार तिवारी यांची बदली विरुर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चंद्रपूर गुन्हे शाखेचे सुधीर बोरकुटे यांची शेगाव ठाण्यात करण्यात आली आहे. ब्रह्मपुरीचे दिनेश झांमरे यांची बदली भिसी ठाण्यात करण्यात आली आहे.पोलीस उपनिरीक्षकांमध्ये पाच बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये संतोष जाधव यांची बदली बल्लारपूरहून नागभीड येथे करण्यात आली आहे. जितेंद्र ठाकूर यांची बदली तळोधी येथून भद्रावती ठाण्यात करण्यात आली आहे. आनंदकुमार खंडारे यांची बदली जिवतीहून चंद्रपूर शहर ठाण्यात करण्यात आली आहे. अचलकुमार मलकापुरे यांची बदली नागभीड येथून बल्लारपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. तर संजय भारती आरसीपी पथकातून राजुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.