शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तेंदुपत्ता मजुरांना 2019 चा थकित बोनस अखेर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

राजुरा तालुक्यात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांतील थकित बोनस त्वरित प्रदान करण्यात यावा, वन्यप्राण्यांपासून शेत पिकाचे होणारे नुकसान थांबविण्यात यावे, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात आणि वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथे नुकतेच एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : तेंदुपाने संकलन करणाऱ्या मजुरांना त्वरित बोनस देण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी ॲड. मारोती कुरवटकर यांच्या नेतृत्वात तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या झालेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे.  सन २०१९ चा बोनस मजुरांना शासनाने नुकताच मंजूर केलेला आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच मजुरांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.राजुरा तालुक्यात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांतील थकित बोनस त्वरित प्रदान करण्यात यावा, वन्यप्राण्यांपासून शेत पिकाचे होणारे नुकसान थांबविण्यात यावे, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात आणि वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी तेंदुपत्ता मजूर संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथे नुकतेच एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून  मुख्यमंत्री तसेच राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदनसुद्धा पाठविण्यात आले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेत तेंदुपत्ता मजुरांची मागणी मान्य केली असून, सन २०१९चा बोनस प्रदान करण्यात शासनाने  मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे तेंदुपत्ता मजुरांमध्ये आनंद आहे.

२०२०, २०२१ मधील बोनसचे काय?शासनाने अद्यापही २०२० आणि २०२१ या वर्षातील थकित बोनस देण्यास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे येत्या काळात या दोन वर्षांतील थकित बोनसकरिता पुन्हा आंदोलन करण्याचे आवाहन संघटनेच्या माध्यमातून अँड. मारोती कुरवटकर यांनी तालुक्यातील संपूर्ण तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना केलेले आहे. यावेळी अँड. मारोती कुरवटकर, उपसरपंच विकास देवाडकर, माजी सरपंच लहुजी चहारे व नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग