शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

पावसाळ्यात अनेक जण धबधब्यांना भेट देऊन निसर्गातील आनंदाचा लाभ घेतात. काहींना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. काळजी घेतली नाही तर हा मोह अपघाताला कारणीभूत ठरू शकते. तलाव, धरणाच्या सांडव्यावर सेल्पी काढण्याचा प्रयत्न करताना काहींचा जीव गेल्याच्या घटना यंदा घडल्या आहेत. वन विभाग, पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून या स्थळांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी धबधबे असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन काही वेळ घालविणाऱ्यांची पावले त्याकडे वळत आहेत. पावसाळ्यात अनेक जण धबधब्यांना भेट देऊन निसर्गातील आनंदाचा लाभ घेतात. काहींना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. काळजी घेतली नाही तर हा मोह अपघाताला कारणीभूत ठरू शकते. तलाव, धरणाच्या सांडव्यावर सेल्पी काढण्याचा प्रयत्न करताना काहींचा जीव गेल्याच्या घटना यंदा घडल्या आहेत. वन विभाग, पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून या स्थळांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

स्थानिकांचे ऐकायला विसरू नका- प्लॅनिंगशिवाय धबधब्याला भेट देऊ नका. संपूर्ण माहिती नसताना जाण्याचा अति शहाणपणा टाळा. फोटो काढायला आवडत असेल तर सुरक्षित काढा.- स्थानिकांचे ऐकायला विसरू नका. त्यांना त्याची जास्त माहिती असते. - जंगलातील धबधब्याचे पाणी कधीही वाढू शकते. पर्यटकांनी तिथे पोहण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाने केले. 

धोक्याची सूचना देणारे कुणीही नाही- जिवती व कोरपना तालुक्यात १२ पेक्षा अधिक धबधबे आहेत. पावसाळ्यात तेथील दृश्य नयनरम्य असते. पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला नाही. धोक्याची सूचना देणारे तिथे कुणीही राहत नाहीत.

पर्यटनाला जा, पण काळजी घ्या...अमलनाला- कोरपना तालुक्यात जांबूळझरा, बोदबोदी, खडक्या, सावलहिरा, भस्म नागाची खोरीतील धबेधबे प्रसिद्ध आहेत. भिमलकुंड, टांगाडा, सिंगारपेठ, अमलनाला येथेही प्रचंड गर्दी असते. काळजी घेतली नाही तर जीव जाऊ शकतो.

घोडाझरी - नागभीड तालुक्यात घोडाझरी प्रकल्प व धबेधबे आहेत. घोडाझरीत खबरदारीचे पलक आहेत. मात्र, अन्य ठिकाणी नाहीत.मद्यपान किंवा धूम्रपान करणे टाळा. उंचावरील धबधब्यांना भेट देताना काळजी घ्यावी.

मुक्ताई- चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण आहे. येथे विदर्भातील अनेक ठिकाणांहून पर्यटक येतात. शासनाकडून सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नाहीत

 

टॅग्स :tourismपर्यटन